झणझणीत मालवणी सुरमई फिश करी मराठी | fish curry Marathi

Описание к видео झणझणीत मालवणी सुरमई फिश करी मराठी | fish curry Marathi

साहित्य:
मॅरिनेशनसाठी:
१ मोठी सुरमई
१ चमचा हळद
१ चमचा लाल मिरची पाऊडर
३ चमचा कोकम आगळ
१ चमचा मीठ

वाटण:
4 चमचा धणे
१ चमचा बडीशेप
४-५ लवंग
४-५ सुक्या लाल मिरच्या (पाण्यात भिजवलेल्या)
१ मोठा कांदा
५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल
१ मोठे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या, चिरलेला
२ कप ओला नारळ
कोथिंबीर

फोडणी:
२ टेबलस्पून तेल
१/२ कांदा, बारीक चिरलेला
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
वाटण
१ चमचा मालवणी मसाला
१ चमचा लाल मिरची पाऊडर
४ कोकम

0:00 Intro
0:14 मॅरीनेट
0:32 वाटण
0:54 curry
01:56 final

#viral #indianfood #marathifood #maharashtrianfood
#vmskitchen #viral #vmkitechen #shorts #indiancooking #cookingshow #momscooking #nonveg #curry

Комментарии

Информация по комментариям в разработке