वजन कमी करताय? या चुका टाळा! | Shailesh Parulekar | EP - 1/2 | Think Bank Diwali Vishesh

Описание к видео वजन कमी करताय? या चुका टाळा! | Shailesh Parulekar | EP - 1/2 | Think Bank Diwali Vishesh

फिट असणं आणि हेल्दी असणं यात नक्की काय फरक असतो? वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज असते का? भारतातल्या जिम्समध्ये चुकीचं प्रशिक्षण दिलं जातंय का? फिट राहण्यासाठी नक्की काय करायला हवं? प्रत्यक्ष वयापेक्षा शारीरिक वय जास्त असणाऱ्या तरुणांनी काय करायला हवं?

प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांची मुलाखत, भाग १...

#fitness #health #weightloss

Комментарии

Информация по комментариям в разработке