उर्मिला-आदिनाथमध्ये पुन्हा बिनसलं,दोघे वेगळे राहतात?| Urmila Kanitkar-Adinath Kothare

Описание к видео उर्मिला-आदिनाथमध्ये पुन्हा बिनसलं,दोघे वेगळे राहतात?| Urmila Kanitkar-Adinath Kothare

उर्मिला-आदिनाथमध्ये पुन्हा बिनसलं,दोघे वेगळे राहतात?| Urmila Kanitkar-Adinath Kothare

#priyankachopra #panimovie #adinathkothare #urmilakothare #urmilakanitkar

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना चंद्रा या सिनेमाच्या वेळी उधाण आलं होतं चंद्रा सिनेमाच्या प्रमोशन वेळी उर्मिला कुठेच दिसली नाही सोबतच तिने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून कोठारे आडनाव हटवलं आदिनाथ सोबतचे तिचे फोटो हटवले त्यानंतर स्टार प्रवाहच्या कार्यक्रमाला देखील महेश कोठारे हे अमृता खानविलकरला जवळ करताना दिसले ज्यावेळी उर्मिला कानिटकर खूप लांब वर उभी होती या नंद्या दोघांमध्ये बिन असल्याचे चर्चांना सुरुवात झाली पण...

Welcome to @SBMarathiEntertainment

This channel provides Marathi entertainment-related gossip, news, serial updates, controversies, retro, love, feature stories, etc... If you like to do so, this is the right place for you.

Facebook -   / sbmarathientertainment  

Комментарии

Информация по комментариям в разработке