केळवणे गावतील KGSC ची दहीहंडी 2024 | Part 2 | दहीहंडी 2024

Описание к видео केळवणे गावतील KGSC ची दहीहंडी 2024 | Part 2 | दहीहंडी 2024

Welcome to my channel
पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे गाव केळवणे येथील उत्कृष्ट असा ओळखला जाणारा KGSC संघ हा सातत्याने केळवणे गावातील सांस्कृतिक सण साजरे करत आहे...
दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा हा सण सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने करून त्याचे उत्कृष्ट आयोजन केळवणे गावांमध्ये बघायला मिळत आहे... सकाळपासूनच गाव आणि गावातील रस्त्यांवर कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. 'गोविंदा आला रे आला'चा गजर गल्लीबोळात ऐकू येत आहे.

#youtube #vlog #video #govinda #dahihandi2024 #trending #viralvideo #krishnastatus #marathi #marathivlog #maharastra #explore #village #shortvideos

‪@sagarpatilvlogs754‬ ‪@aryankoli4934‬ ‪@djarpanmokalcreation4066‬ ‪@jaijawangovindapathak10‬

Комментарии

Информация по комментариям в разработке