विदर्भाची लोकप्रिय सांबार वडी | Kothimbir Vadi Recipe | How to Make Sambhar Vadi | Snack recipe

Описание к видео विदर्भाची लोकप्रिय सांबार वडी | Kothimbir Vadi Recipe | How to Make Sambhar Vadi | Snack recipe

#sambarvadi #masteerrecipe #kothimbirvadi #pudachi wadi

हिवाळी मौसमातले खास पदार्थ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. मग ते विदर्भातले असो किवा पश्चिम महाराष्ट्रातले. हिवाळा आला की आपल्या आजीच्या आईच्या पोतडीतून असे खास खास पदार्थ बाहेर पडू लागतात. खरतर खुप काही चविष्ट आणि गरमागरम खाण्याचा है मौसम. सांबार वाडी कोथिम्बीर पासून बनवली जाते. सांबार म्हणजे कोथिम्बीर त्याची वडी. त्यात मग आवडीप्रमाणे खसखस सुक खोबर, हवे असल्यास किसमिस, शेंगदाण्याच कूट घालून ही साम्बार वडी शाही होऊ शकते। बर वडी तळताना तेलात फ़्राय पावडर घातली आहेच मी तुम्हीही विसरु नका.
कुठलाही पदार्थ तळताना Frypowder आहे याची खात्री करा नसल्यास या नंबर वर फोन करून घ्या...
सदाशिव पेठ 99223 49356 हडपसर 84218 02807 सातारा रोड 98811 27681
मुंबई ठाणें 98924 64713

Комментарии

Информация по комментариям в разработке