शेवग्याच्या शेंगांची भाजी | Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji | Maharashtrian Recipes

Описание к видео शेवग्याच्या शेंगांची भाजी | Shevgyachya Shengachi Sukhi bhaaji | Maharashtrian Recipes

#masteerrecipes #sukkibhaji #maharashtrianrecipes #marathirecipes #tiffinrecipes

“मास्टर रेसीपीज " आणि "विष्णुजी की रसोई " एकत्र जाहीर करीत आहेत तुमच्यासाठी एक खास ऑफर
(हि ऑफर फक्त ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत लागू)

"मास्टर रेसिपीज - विष्णूजी की रसोई " क्लब चे सदस्य झाल्यास.

1) विष्णूजी सोबत एक रेसिपी करायची संधी…सदर रेसिपी हि मास्टर रेसिपीस ह्या YOU TUBE चॅनेल वरून प्रसारीत करण्यात येईल.

2) तुम्हाला स्वतःचा व्यवसाय /resturant / कूकरी शो - करायचा असल्यास त्या संदर्भात योग्य माहिती देण्यात येईल.

3 ) स्वागत किट - यामध्ये असेल विष्णू मनोहर यांचं "वाळवण " हे पुस्तक मास्टर रेसिपीजचा लोगो असलेला एक सुंदर ऍप्रन आणि डिस्काउंट कुपन्स.

ह्या शिवाय १२०० रुपये च्या बदल्यात १०००० रुपये च्या ऑफर्स

4) वर्षातून एकदा तुम्ही आयोजित करू शकता २५ लोकांसाठी वाढदिवस / समूहभोजन /पार्टी "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे आणि मिळवू शकता संपूर्ण बिलावर 25% सूट ! (जर २५ पेक्षा जास्त लोकं असतील तर २५ पुढील प्रत्येक व्यक्तीसाठी पूर्ण बिल लागू होईल)

5) "विष्णूजी की रसोई" नागपूर, पुणे, पिंपरी अथवा पनवेल येथे वर्षातून एकदा १० लोकांसाठी मिळवू शकता संपूर्ण बिलावर 50% सूट !

6) या क्लब चे मेंबर झाल्यानंतर तुम्ही "मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर" वरुन जी पहिली खरेदी कराल त्यावर तुम्हाला मिळेल ५% सवलत !! * (*जास्तीत जास्त २००० रुपये )

नियम व अटी
1) ही ऑफर फक्त मास्टर रेसिपिज मराठी आणि हिंदी या युट्यूब चॅनेल च्या सबस्क्रायबर्स साठी उपलब्ध आहे.

2) ही ऑफर सदस्यत्व घेतल्या दिवस पासून वर्ष भर या कालावधीसाठी आहे.
(उदाहरण : १ सप्टेंबर २०१९ झाल्यास मेंबर्स शिप असेल ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत)

3) वर नमूद केलेल्या क्रमांक 4 आणि 5 च्या ऑफर्स चा फायदा या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही "विष्णूजी की रसोई" च्या संबंधित केंद्राशी आधी संपर्क साधून आणि बुकिग करुन घेऊ शकता.

4) Masteer Recipes मधील शूटिग च्या वेळा आधी कळवण्यात येतील त्या वेळेत हजर राहणं आवश्यक आहे… त्यासाठी येण्याजाण्याचा खर्च तुमचा असेल. आणि कुठल्या ही प्रकारचं मानधन ह्या साठी देण्यात येणार नाही.

5) "मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर" - तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
अधिक माहिती साठी मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No – 7304494848.

6) या क्लबचे सदस्य होण्यासाठी एक वर्षासाठीचे शुल्क आहे रु. 1200/- (रुपये एक हजार दोनशे फक्त)

7) शुल्क भरणे बाबत
DevaswwaProductions,IFS Code – ICIC0001959 (ICICI Bank, Malad Link Road II Branch)Account Number – 195905000150

8) शुल्क भरल्या वर डिस्काउंट कुपन्स किट घरपोच येईल १० ते २० दिवसात.

9) कुपन्स हरवल्यास मास्टर रेसिपी क्लब जबाबदार राहणार नाही.

आहे की नाही फायद्याची ऑफर ? मग वाट कसली पाहताय ? आजच व्हा "मास्टर रेसिपीज विष्णूजी की रसोई " चे सदस्य आणि मिळवा हे सर्व फायदे !!

अधिक माहिती साठी - Whatsapp No – 7304494848.

10) Masteer Recipes has the sole right at its discretion to accept or reject any membership without giving any reason.

11) Any disputes related to the membership drive shall be subject to jurisdiction of Mumbai court.

12) In case of any false information/student id submission; your membership fee will be forfeited and your club membership will be cancelled.

Комментарии

Информация по комментариям в разработке