आदिवासी कोकणी समाज कथाकार ||

Описание к видео आदिवासी कोकणी समाज कथाकार ||

आदिवासी काकणी समाज कथाकार || Aadivasi Kokani Samaj Kathakar भाग दुसरा At महाळ्याचापाडा


#आदिवासीकथा
#थाळी
#aadivasi_katha_thali
#dongar_bagul_katha
#dongar_bagul_aadivasi_katha_thali
#new_video_dongar_bagul_katha
#dongariya_dev_katha_dongar_bagul
#new_katha_dunger_bagul
#aadivasi_katha_thali_video
#new_aadivasi_katha_thali
#dongar_bagul_katha_thali
#kokana_kokani_samaj_aadivasi_katha
#kokani_samaj_aadivasi_katha_thali
#aadivasi_katha_video
#kathakar_dongar_bagul
#katha
#katha_thali
#thali_katha
#thal_katha
#new_video_2023_2024
#new_video
#dongaru_bagul_katha_video
#आदिवासीकथा
#थाळी
#vijay_gangurde_143
#aadivasi_katha
#आदिवासी_कथा_थाळ_कोकणी_समाज
#aadivasi_kathakar


keyword

kokani samaj aadivasi katha thali
adivasi katha
aadivasi kokana kokani katha thali
aadivasi katha
adivasi katha kokani
kokani samaj katha thali
aadivasi katha kokani
aadivasi kathakar
aadivasi katha thali
aadivasi katha video
kokana kokani samaj aadivasi katha
adivasi katha song
adivasi katha video
aadivasi katha kokani samaj
adivasi katha naya
aadivasi kokani samaj katha
new adivasi katha thali
kokana kokani aadivasi dongar dev

डोंगऱ्यादेव

डोंगर कपाऱ्यात किंवा गुहेत देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते. डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात. या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात. या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो. कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.

Disclaimer-

video is for educational purposes only. copyright Disclaimer under section 107 of
the copyright Act 1976, allowance is made
for "fair use " for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.Non-profit, educational or
use tips the balance

🥁🎧😎


Thanks for Woching....

Комментарии

Информация по комментариям в разработке