नारळ पिकाचे खतव्यवस्थापन . Nutrient Management of Coconut

Описание к видео नारळ पिकाचे खतव्यवस्थापन . Nutrient Management of Coconut

नारळ पिकाला खते केव्हा व किती द्यावीत , Time ,method n quantity of fertilizers to coconut tree.
जुन महिन्यात ५ घमेले शेणखत ,युरिया ७५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश ७५० ग्रॅम प्रतिझाड
सप्टेंबर महिन्यात ७५० ग्रॅम युरिया व ७०० ग्रॅम म्युरेट ऑफ ७०० ग्रॅम प्रतिझाड
,फेब्रुवारी महिन्यात युरिया ७५० ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ६०० ग्रॅम प्रतिझाड द्यावे

Комментарии

Информация по комментариям в разработке