राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट?

Описание к видео राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट?

१)   विधानपरिषदेची निवडणूक जाहीर
२)  निष्काळजीपणा खपवून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनटीए’वर ताशेरे
३)  वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या! नागरिकांची बघ्याची भूमिका; राज्यातून संताप
४)  दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड; पुढील ४८ तासांत मुंबईत तीव्र पाऊस
५)  स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध; एनएसईने दिला इशारा
६)  गंभीर नाही एकटा; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट (ऑडिओ)
७)  गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजार


स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Комментарии

Информация по комментариям в разработке