अमेरीकेतील zoo मध्ये पोलर बियर, पेंग्विन, सी ओटर, जीराफ यासोबत वटवाघुळही पाहिलं

Описание к видео अमेरीकेतील zoo मध्ये पोलर बियर, पेंग्विन, सी ओटर, जीराफ यासोबत वटवाघुळही पाहिलं

अमेरिकेमधिल ऑरेगन राज्यातील प्राणी संग्रहालयाला आम्ही पहिल्यांदाच भेट दिली. थंड प्रदेशात आढळनारे आणि नेहमी फक्त TV वर दिसणारे प्राणी प्रत्यक्ष पाहाता आले. हत्ती, जीराफ, कासव, स्नोवी घुबड, वाघ, सिंह यासोबत पोलर बियर, पेंग्विन, सी ओटर, सील आणि वटवाघुळसुद्धा पाहिलं.


#zoo #america #usa #travel #traveldiaries #travelvlog #travelgirl #marathiyoutuber #marathivlog #indianvlogger #kids #viral #trending #trendingvideo #highlights #oregon #portland #family #familyvlog #nature #naturelovers #radhikastraveldiaries

Комментарии

Информация по комментариям в разработке