शे'ती' सध्या काय करते? - ७ She'ti' Sadhya Kaay Karte? - 7

Описание к видео शे'ती' सध्या काय करते? - ७ She'ti' Sadhya Kaay Karte? - 7

फार्म ऑफ हॅपिनेस या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सेंद्रिय शेती आणि कृषी पर्यटन प्रकल्पात आम्ही पिकवत असलेल्या देशी काजूंचा (Indigenenous Cashews) व्हिडिओ आहे. हा या माालिकेतला ७वा विडिओ आहे. 'फार्म ऑफ हॅपिनेस ऍग्रो टुरिझम होम स्टे' हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील फुणगुस गावात असलेला सेंद्रिय शेती आणि कृषि पर्यटन संबंधित प्रकल्प आहे. अधिक माहिती करता www.farmofhappiness.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या.

Комментарии

Информация по комментариям в разработке