अवघ्या 10 मिनिटात कुकर मध्ये बनवा 'गावरान' पद्धतीने "भरलं वांग"| bharale vange | bharava baingan|

Описание к видео अवघ्या 10 मिनिटात कुकर मध्ये बनवा 'गावरान' पद्धतीने "भरलं वांग"| bharale vange | bharava baingan|

साहित्य व प्रमाण
पाव किलो गावरान काटेरी वांगी
एक मूठभर शेंगदाणे
अर्धी वाटी सुकं खोबरं
एक चमचा पांढरे तीळ
अर्धा चमचा जिरे
एक टेबलस्पून धने
अर्धा इंच आलं
सात ते आठ लसूण पाकळ्या
8 ते 10 कडीपत्त्याची पानं
मूठभर कोथिंबीर
दीड चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद पाव
चमचा हिंग
अर्धा चमचा गरम मसाला
चवीपुरते मीठ
फोडणीकरता दोन ते तीन टेबलस्पून तेल
पाव चमचा जिरे
पाव चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
#गावरानभरलंवांग
#bharlevange
#gavranbharlevange
#priyaskitchen
#saritaskitchen
#bhrstihomekitchen
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
#baravabaingan
#bainganbharta

Комментарии

Информация по комментариям в разработке