सातारच्या शेतकऱ्याने फुलवली कढीपत्त्याची बाग | Curry Leaves plantation in Satara

Описание к видео सातारच्या शेतकऱ्याने फुलवली कढीपत्त्याची बाग | Curry Leaves plantation in Satara

फोडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे कढीपत्ता. याच कढीपत्त्याची व्यावसायिक शेती यशस्वी करून दाखवली आहे सातारच्या हणमंत कुचेकर यांची. कढीपत्ता पावडर, कढीपत्ता चटणी ही त्यांची उत्पादने आता परदेशात निर्यात होत आहेत
#Curryleaves
#CurryLeaves
#sataracurry

Комментарии

Информация по комментариям в разработке