लोणी गावातील प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा ✌🌳🌳|| नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल.

Описание к видео लोणी गावातील प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा ✌🌳🌳|| नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल.

लोणी गावातील शेतकरी श्री नितीश पाटील यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी मध्ये शिक्षण पूर्ण केले व पुढे 13 वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली व त्यानंतर त्यांनी शेतीकडे वळण्याचा विचार केला आणि आपल्या घरच्या 250 एकर शेत जमिनीमध्ये पेरू फळबाग, मोसंबी फळबाग, सिताफळ फळबाग सोयाबीन, तूर ही प्रमुख पिके व इतर पिके व तसेच दुग्ध व्यवसाय व्यवस्थित चालवत आहेत...

प्रगतशील शेतकरी - श्री नितेश पाटील
लोणी तालुका देगलूर जिल्हा नांदेड.

••Vasantrao Naik Marathwada Krushi Vidyapeeth, Parbhani
•• Netaji Subhash Chandra Bose college of Agriculture Markhel
🌳🌳
Rural Awareness &Work Experience and Agricultural Industries Attachment program 2024-25
(Loni Rawe group)

🧐🧐Under Guidance of Extension Professor & program officer

Prof. Rathod A S Mam
Prof. Kadam B D Sir
Prof. Jadhav D S Sir

Loni RAWE Group Student

1)Kshitij Kadam 2)Guru Swami 3)Sandesh Sardar
4)Swapnil hankare 5)Pawan mangnale 6)Anteshwar Kale 7)Sachin Rathore 8)Shrikant Chauhan 9)Vaibhav Rathore and 10)Karan Magar


पेरूची फळबाग कशी करावी
प्रगतशील शेतकऱ्याचे मनोगत
लोणी गावातील प्रगतशील शेतकरी
देगलूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी
मोसंबीची लागवड कशी करावी
मोसंबीची फळबाग कशी करावी
सिताफळाची संपूर्ण माहिती
सिताफळ फळबागेची संपूर्ण माहिती
सिताफळ फळबाग
मराठवाड्यातील प्रगतशील शेतकरी
प्रगतशील दुग्धव्यवसाय कसा करावा
नेताजी सुभाषचंद्र कृषी महाविद्यालय मरखेल.
सोयाबीन पिकाची लागवड कशी करावी
पावसाळी सोयाबीन कसे घ्यावे

#farming #organicagriculture #agri #कृषीमहाविद्यालय #प्रगतशीलशेतकरी #मरखेल #कृषीकॉलेज #एनएसबीकॉलेज #नेताजीसुभाषचंद्रकॉलेज #रावे #शेतकरी #दुग्धव्यवसाय #पेरूचीफळबाग #मोसंबीचीफळबाग #सिताफळाचीफळबाग #सोयाबीन

Комментарии

Информация по комментариям в разработке