Narendra Modi यांच्यावर टीका म्हणजे देशद्रोह आहे का ? Supreme Court ने sedition बद्दल काय म्हटलं?

Описание к видео Narendra Modi यांच्यावर टीका म्हणजे देशद्रोह आहे का ? Supreme Court ने sedition बद्दल काय म्हटलं?

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारविरोधी मत असणं म्हणजे देशद्रोह नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ही नेमकी कोणती केस आहे? आणि इतर प्रकरणांमध्ये हाच तर्क वापरला जातोय का? देशद्रोह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याबद्दल आज आपण बोलूया अगदी सोप्या शब्दांमध्ये.

संशोधन : अमृता दुर्वे
लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले


अधिक माहितीसाठी वाचा
देशद्रोह कायदा नेमका काय आहे? 2014 नंतर त्याचा वापर वाढला आहे?
https://www.bbc.com/marathi/india-561...
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке