खोडवा ऊस व्यवस्थापन / कृषिरत्न डॉ. संजीव माने

Описание к видео खोडवा ऊस व्यवस्थापन / कृषिरत्न डॉ. संजीव माने

ऊसाचे खोडवा पिक घेण्यासाठी आवश्यक बाबी. पाचट व्यवस्थापन. खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन. आंतरमशागत व यांत्रिकीकरण. पाणी नियोजन. खोडवा पिकातील इतर समस्या. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
कृषिरत्न डॉ. संजीव माने
ऊस विशेषज्ञ, ऊस संजीवनी, आष्टा, सांगली

सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.

Комментарии

Информация по комментариям в разработке