शहीद जवान केशव गोसावी यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | नाशिक | एबीपी माझा

Описание к видео शहीद जवान केशव गोसावी यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | नाशिक | एबीपी माझा

पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान केशव गोसावी यांचं पार्थिवाचा दफनविधी त्यांच्या मुळ गावी पार पडला. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत गोसावी यांचा दफनविधी शासकीय इतमामात झाला. यावेळी ग्रामस्थांनी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. रविवारी दुपारी पाकिस्तान लष्कराकडून युद्ध बंदीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत केशव गोसावी यांना गोळी लागली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरु असताना गोसावी यांचं निधन झालं. गोसावी हे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, गोसावी यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 25 लाखाच्या मदतीची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhatv   &
  / abpmajha  

Комментарии

Информация по комментариям в разработке