Pune Car Accident प्रकरणात ट्विस्ट, Vishal Agarwal चा फोन जप्त, Police तपास कुठवर?| CCTV Footage

Описание к видео Pune Car Accident प्रकरणात ट्विस्ट, Vishal Agarwal चा फोन जप्त, Police तपास कुठवर?| CCTV Footage

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#PorscheCarAccident #VishalAgarwalBuilder #KalyaninagarAccident #PuneCarAccident #VishalAgarwal #SurendraAgarwal #VishalAgarwalCCTVFootage

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची आज चौकशी केली आहे. यावेळी विशाल अग्रवाल याच्याकडील मोबाईलसह अन्य डिव्हाईसेस जप्त करण्यात आलेत. पोर्श कार चालवणारा अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदणी प्रक्रियेचा तपास पोलीस अधिकारी आश्विनी राख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

Check out Tecno Spark 20 - https://shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - https://shorturl.at/deGV3

---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке