इयत्ता दहावी | विषय गणित भाग 1| पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

Описание к видео इयत्ता दहावी | विषय गणित भाग 1| पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

इयत्ता दहावी | विषय गणित भाग 1| पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

APP Link: https://play.google.com/store/apps/de...
WhatsApp Link - https://whatsapp.com/channel/0029VaA0...
Instagram Link -   / creativemathmarathi  
टेलिग्राम लिंक - https://t.me/creativemathmarathi


नोट्स लिंक - नोट्स लिंक - https://creativelearning.co.in/dahavi...
नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,

Creative Math Marathi या आपल्या लाडक्या You Tube channel मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या You Tube channel वर आपण मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो. आपल्या channel वर इयत्ता दहावी गणित भाग 1, इयत्ता दहावी गणित भाग 2, इयत्ता नववी गणित भाग 1, इयत्ता नववी गणित भाग 2, आठवी गणित या गणित विषयांसोबत इयत्ता दहावी मराठी, इयत्ता दहावी इतिहास, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी विज्ञान भाग 1, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, इयत्ता नववी मराठी, इयत्ता नववी विज्ञान भाग 1, इयत्ता नववी विज्ञान भाग 2 यांसारख्या विषयांवर मराठीमधून व्हिडियो बनवत असतो.

गणितात दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अंकगणिती श्रेढी, संभाव्यता, अर्थनियोजन, सांख्यिकी, समरूपता, वर्तुळ, पायथागोरसचे प्रमेय, भौमितिक रचना, महत्त्वमापन, निर्देशक भूमिती, घातांक यांसारख्या प्रकरणांवर मराठीतून व्हिडियो बनवलेल्या आहेत. Math Video, Maharashtra Board, SSC HSC

Creative Math Marathi is No. 1 Marathi educational YouTube channel in Maharashtra,
महाराष्ट्रातील नंबर १ मराठी youtube channel म्हणजे Creative Math Marathi,
Creative Math Marathi is Most Popular Marathi educational YouTube channel in Maharashtra

Telegram - https://t.me/+rjaJHeANk7RiMjI9


नमस्कार मित्रांनो आपल्या "Creative Math Marathi" या आपल्या channel मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.. आपण आपल्या channel वर ८ वी ते 12 वी पर्यंतच्या गणिताच्या video upload करणार आहोत.. तरी या video पाहण्यासाठी आणि गणित free मध्ये आणि सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपला channel subscribe करा..

#CreativeMathMarathi
#EducationalVideo
#Math
#Marathi
#10thBoardexam2024
#SSCMharashtraBoardexam2024
#SSCBoardexam2024
#MaharashtraBoardexam2024
#10thexam2024
#दहावीबोर्डपरीक्षा२०२४

या व्हिडियो मध्ये शिकवल्या जाणाऱ्या संकल्पना आणि घटक इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ साठी महत्वाचे आहेत. SSC Board Exam 2023

Комментарии

Информация по комментариям в разработке