गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य.

Описание к видео गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य.

श्रीस्वामीराज माऊली च्या या शुभारंभ व्हिडिओ अपलोड करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
आपली साथ आणि आपले प्रेम हेच या चॅनलचे बाळ आहे.

शुभारंभ म्हंटला की आपले गणपती बाप्पा आलेच. त्यांच्या शिवाय कधीच कुठला प्रारंभ होवू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. आपले श्रीस्वामी महाराज सुद्धा बाप्पा हून काही वेगळे नाहीत.त्यांच्यात खूप साम्य आहे.

बाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांचातील साम्य आपण या व्हिडिओ मध्ये ऐकणार आहोत व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल यात शंका नाही.

तरी आवडला तर नक्की हा चॅनल शेअर करा...लाईक करा...आणि तो...बेल आयकॉन पण दाबा.
तुमच्या शाबासकी ची एक थाप आम्हाला शंभर पावलांचे बळ दाईल.

मिलिंद पिळगांवकर

९३७२ ०६० १९६

कृपया व्हॉट्सॲप करावे.
कॉल करू नये.


गणपतीबाप्पा आणि श्रीस्वामी महाराज यांच्यातील साम्य. #The similarities between Ganpati bappa and ShreeSwami Maharaj. #shree swami samartha

Комментарии

Информация по комментариям в разработке