Mumbai-Goa Highway Update | तळ कोकणात जाण्यासाठी योग्य मार्ग

Описание к видео Mumbai-Goa Highway Update | तळ कोकणात जाण्यासाठी योग्य मार्ग

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो.
लवकरच गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जो तो आतुर आहे. या उत्सवासाठी बरेच लोक कोकणात आपल्या गावी जातात. कोकणात जाण्यासाठी योग्य रोड कोणता आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. व्हिडीओ पूर्ण बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #konkan #kokan #roadtrip #road #highway #update #work #goa #mumbai #mumbaigoahighway #malvan


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке