घोराडेश्वर डोंगर एक तीर्थक्षेत्र | तुकाराम महाराजांच्या साधनेतील दुसरा डोंगर | Tukaram Maharaj

Описание к видео घोराडेश्वर डोंगर एक तीर्थक्षेत्र | तुकाराम महाराजांच्या साधनेतील दुसरा डोंगर | Tukaram Maharaj

#तुकाराम #महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच. #वारकरी सांप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना #वैष्णव परंपरेतील कळस मानले गेले आहे. पण ते इथं पर्यंत कसे पोहचले त्यांनी त्यांची साधना कुठे केली? त्यांना तुकाराम गाथा कुठे स्फुरली हे सर्व आपण ह्या व्हिडिओ तुन पाहणार आहोत.
#घोराडेश्वर डोंगर म्हणजे साक्षात तुकाराम महाराजचं आहेत. इथे आल्या नंतर महाराजांचं साधनेचे महत्व आपल्याला जाणवते. #घोराडेश्वर डोंगरावर जाण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई हायवेवर सोमाटणे फाट्याजवळ जावे लागते तिथेच हा डोंगर दिसतो. Ipl साठी प्रसिद्ध असलेले गहूंजे स्टेटीयम आपल्याला ह्या डोंगरावरून अगदी सहज पाहता येते..
पायरी मार्गाने डोंगरावर आपल्याला जाता येते.
घोराडेश्वर डोंगराचे मूळ स्थान हे देहू जवळ पुणे जिल्ह्यात आहे.

तर मित्रानो व्हिडिओ संपूर्ण पहा, घोराडेश्वर डोंगराचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व जाणून घ्या. आणि व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून इतर लोकांनाही ह्या डोंगराचे महत्व समजेल..

आपल्या चॅनेल ला जर आपण अजून सबस्काराईब केले नसेल तर नक्की करा कारण असे माहितीपर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो.

#Tukaram_maharaj #ghoradeshwar_dongar #shivbhushan #घोराडेश्वर_डोंगर_व्हीडिओ #घोराडेश्वरमंदिर #तुकाराममहाराजगाथा #वारकरी #ghoradeshwarvlog #संततुकाराम #santtukaram

Комментарии

Информация по комментариям в разработке