हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा | कोल्हापुरी ठेचा

Описание к видео हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा | कोल्हापुरी ठेचा

हिरव्या मिरचीचा ठेचा | गावाकडचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा
#गावरान_एक_खरी_चव
#गावाकडची_रेसिपी
#कवटाची_चटणी
#हिरव्यामिरचीची_चटणी
#लालमिरची
#मिरचीचा_खर्डा
#Gavran_Chav
आपल्या गावरान चव या चॅनल वर आम्ही आपल्यासाठी गावाकडचं राहणीमान आणि गावरान रेसिपी घेऊन येत असतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील याची आम्हाला खात्री आहे, तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि आपले व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा. आपले आठ हजार सदस्यांचे कुटुंब लवकरच आपल्याला लाखा पेक्षा जास्त मोठे करायचे आहे त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य लाभत आहे, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुमच्या कमेंट मधून आम्हाला खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे.
धन्यवाद..!
गावरान_चव

Комментарии

Информация по комментариям в разработке