गूळ कुल्फीची मार्केटमध्ये धूम | Make Money In Kulfi Business | जांभूळ कुल्फीसह 16 प्रकार | Shivar

Описание к видео गूळ कुल्फीची मार्केटमध्ये धूम | Make Money In Kulfi Business | जांभूळ कुल्फीसह 16 प्रकार | Shivar

गुळ कुल्फीची मार्केटमध्ये धूम | जांभूळ कुल्फीसह १६ प्रकार | Make Money In Kulfi Business | Shivar

उन्हाळा लागला की सर्वात जास्त मागणी असते ती थंड पदार्थांना. त्यातल्या त्यात कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने चाखतात. पण, तुम्हाला माहीत नसेल की काही विक्रेते कुल्फीची चव वाढविण्यासाठी इसेन्स हा प्रकार टाकतात. इसेन्समुळे गंभीर आजारांची शक्यता असते. सर्वच कुल्फी विक्रेते इसेन्सचा वापर करतात, असे बिलकूल नाही. पण, एखाद्याने चव वाढविण्यासाठी कुल्फीमध्ये इसेन्स टाकले तर ग्राहकाचे निश्चितच नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत गुळाच्या कुल्फीचा एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. शरीरासाठी घातक असलेले इसेन्स न टाकताही गुळाची चवदार कुल्फी कशी बनविली जाते आणि यासंदर्भात कुणाकडून प्रशिक्षण मिळते, हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ.

संपर्क क्रमांक - ९६६५९०२१३०

#kulfibusiness
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке