म्हैपतचा विठोबा I सदाशिव कामतकर I Mhaipatcha Vithoba I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar

Описание к видео म्हैपतचा विठोबा I सदाशिव कामतकर I Mhaipatcha Vithoba I Bhakt Katha I Sadashiv Kamatkar

म्हैपत गरीब वस्तीतील लहानसा दुकानदार होता. तो गरीबी रोज जवळून पाहात होता. त्याला लोकांचा विश्वास वाटत होता. वस्तीच्या लोकांना म्हैपत भला माणूस वाटत होता. म्हैपत त्यांचा भरवसा होता.

Written & Narrated by: Sadashiv Kamatkar
Artwork by: Amey Dhamanaskar

Комментарии

Информация по комментариям в разработке