Jejuri | जेजुरी गड | Jejuri Khandoba| Khandoba Temple | कुलदैवत | श्री मार्तंड देवसंस्थान

Описание к видео Jejuri | जेजुरी गड | Jejuri Khandoba| Khandoba Temple | कुलदैवत | श्री मार्तंड देवसंस्थान

खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे. जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रपैकी एक आहे.या मंदिराला जेजुरी गड, खंडोबाची जेजुरी असे सुद्धा महणातात
.
सदानंदाचा येळकोट', 'येळकोट, येळकोट जयमल्हार', 'खंडोबाच्या नावानं चांगभलं.
.
.
एकादांतकथे अनुसार दोन राक्षस भाऊ मनी आणी मल्ल यांनी भगवान ब्रहामाची तपस्याकेली व ब्रहामा खुश झाले, त्यांनी मनी- मल्लला वरदान दिले, त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रासद्यायला लागले. मनी आणि मल्लाचा नाशकरण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला. मनी मल्लयांच्याशी भीषणयुद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकला जीवनदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्यजनांची सेवा करेल असे देवाला सांगितले. खंडेरायाने त्याला क्षमा केले. मल्ल राक्षसाला हरवले महणून खडोबाचेनाव मल्हारीपडले
.
.
#जेजुरी
#सोन्याची_जेजुरी
#श्री_मार्तंड_देवसंस्थान_जेजुरी
#Jejuri
#Jejuri_Video
#Sagar_Madane_Creation
#जेजुरीगड_इतिहास
#खंडोबा
#खंडोबाची_जेजुरी
#Jejuri_Khandoba
#Jejuri_Gad
#Jejuri_Temple
#Jejuri_Darshan
.
.
#jejuri #maharashtra #jejuritemple #khandoba #pune #india #marathi #mumbai #malhar #jaimalhar #malhari #jejurigad #jaymalhar #tuljapur #ig #shiv #tuljabhavani #maharastra #shiva #sahyadri #balumama #solapur #yellow #kolhapur #yelkotyelkotjaimalhar #mahadev #bhfyp #maratha #love #jaimalharjejuri
.
.
.
#khandobatemple #punekar #instagram #marathimotivational #nashik #photography #kadepathar #status #bhandara #god #satara #ganpatibappamorya #shivshankar #dhangarsamaj #jagran #beingmarathi #raje #dev #jai #desha #swami #mandir #ganapati #maza #sangali #clickers #jejurgad #pictureoftheday #lord ##ganesha
.
#जय

Комментарии

Информация по комментариям в разработке