Maharashtra | वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट Vlog | राधानगरी | कोकण | मराठी | टुरिझम |

Описание к видео Maharashtra | वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट Vlog | राधानगरी | कोकण | मराठी | टुरिझम |

राधानगरी हा पर्यटनासाठी एक अतिशय उत्तम भाग आहे. धबधबे, धरणाचं बॅक वॉटर, अभयारण्य यामुळे या भागाला निसर्गाची देणगी मिळाली आहे. याच भागात राहण्यासाठी एक नितांत सुंदर रिसॉर्ट आहे, वाईल्ड व्ह्यू रिसॉर्ट. कोल्हापूर पासून फक्त ५० किलोमिटर अंतरावर असणाऱ्या या रिसॉर्टमध्ये खूप छान सोयी आहेत.

या रिसॉर्टच्या बुकिंगसाठी खालील नंबरवर संपर्क करू शकता:
Wild View Resort
Digewadi, Near Rautwadi Waterfall, Radhanagari, Maharashtra 416211
contact number:
9822298813
8010212648

Follow Me
INSTAGRAM:   / kaustubh.bankapure  

FACEBOOK:   / kbankapure  

Edited by: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке