कापूस तण नियोजन l टॉप ९ तणनाशके l सर्व माहिती l उगवणीपूर्व उगवणीनंतर

Описание к видео कापूस तण नियोजन l टॉप ९ तणनाशके l सर्व माहिती l उगवणीपूर्व उगवणीनंतर

#kapus #कापूस #कपाशी #kapashi
#तणनाशके #तणनाशक

कापूस पिकातील तणनाशक -

1. दोस्त सुपर (UPL) / स्टॉम्प एक्स्ट्रा (BASF) / धनुटोप सुपर (धानुका)
प्रमाण /एकरी - ७०० मिली प्रति
केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.

2. हिटवीड (गोदरेज )
प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.

3. हिटवीड मैक्स (गोदरेज )
प्रमाण /एकरी - ४५० मिली प्रति
केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.

4. टारगा सुपर (धानुका )
प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे.

5. एगिल (अदामा)
प्रमाण /एकरी - ४०० मिली प्रति

केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तण २ - ३ पानांचे असताना वावरावे.

kapus tan nashak
kapus favarni mahiti
kapus tan nashak fawarni

Комментарии

Информация по комментариям в разработке