सुनेने आणि मुलाने आपल्या आईची अशी अवस्था केली की, मराठी कथा# भावनिक कथा# viral story# storyteller##

Описание к видео सुनेने आणि मुलाने आपल्या आईची अशी अवस्था केली की, मराठी कथा# भावनिक कथा# viral story# storyteller##

Hi ,
Everyone welcome to my channel🙏
Channel मध्ये आपले स्वागत आहे🙏
मित्रांनो कथा ऐकायला कोणाला आवडत नाही प्रत्येक व्यक्तीला कथा ऐकायला खूप आवडतात आणि अशा काही कथासंग्रह आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत परंतु कथांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात यामध्ये बोधकथा हे ऐकायला जेवढी चांगली असते त्याप्रमाणे त्या कथे मधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात या मधूनच आपल्याला कळेल की या कथांमधून आपल्याला कोणता तरी चांगला असा बोध किंवा तात्पर्य मिळणार . काही लेखकांची नावे माहीत नसल्याने त्यांचा उल्लेख व्हिडिओमध्ये करता येत नाही पण त्या कथेचे श्रेय त्या लेखकाचे आहे त्या लिखाणावर चॅनल कोणताही हक्क सांगत नाही
हा Channel फक्त मनोरंजनासाठी आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही🙏🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке