३ नर्मदा परीक्रमे दरम्यान भेटलेले सिद्ध महात्म्ये आणि दैवी अनुभूती

Описание к видео ३ नर्मदा परीक्रमे दरम्यान भेटलेले सिद्ध महात्म्ये आणि दैवी अनुभूती

नर्मदा परिक्रमा एक आध्यात्मिक अनुभूती
1. नर्मदा माता कोण आहे?
2. नर्मदा उत्पत्ती
3. नर्मदा नदीचे महत्त्व
4. नर्मदेची परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा परिक्रमा करून काय साध्य करायचे?
5. नर्मदा नदीच्या काठावरील तीर्थाचे महत्त्व
6. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या संताचे महत्त्व
7. सद्गुरू कृपेने अनुभवलेली दिव्य अनुभूती

नोंद:
1. कृपया माझ्या नावाने व्हिडिओ शोधा - Narmada Parikrama -Ek Adhyatmik Anubhuti -जयंत कुलकर्णी and
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक द्या.

2. श्री नर्मदा मैय्या आणि श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या आशीर्वादाने आम्ही अन्नदान आणि नर्मदा मैय्या सेवाकार्य करत
आहोत. पुस्तक विक्रीतून मिळालेले पैसे आम्ही सेवाकार्यासाठी वापरत असल्याने आपण सर्वांनी पुस्तक खरेदी करा
आणि या सेवाकार्याचा भाग व्हावा ही विनंती.

3. ज्यांना मी लिहिलेले नर्मदा परिक्रमा एक अध्यात्मिक अनुभूती हे पुस्तक घ्यायचे असेल त्यांनी मला माझ्या
9819620236 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कॉल करा किंवा पत्ता शेअर करा. पुस्तक तुमच्या घरी पोहोचवले जाईल.

4. तुम्ही माझ्याकडून ठाणे येथे वैयक्तिकरित्या पुस्तक घेऊ शकता किंवा तुम्ही ते Amazon, Flipkart आणि Exotic
India - Delhi वर ऑनलाइन खरेदी करू शकता.

किंमत:
मराठी पुस्तक: 200 रुपये
हिंदी पुस्तक : 225 रुपये
डिलिव्हरी अतिरिक्त शुल्क वास्तविक

Комментарии

Информация по комментариям в разработке