कुठलाच Khan movie चालत नव्हता, तेव्हा Bollywood टिकवलं Hrithik Roshan च्या kaho naa pyaar hai ने...

Описание к видео कुठलाच Khan movie चालत नव्हता, तेव्हा Bollywood टिकवलं Hrithik Roshan च्या kaho naa pyaar hai ने...

#BolBhidu #Pathaan #hrithikroshan

मागच्या काही दिवसात भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त साऊथच्या सिनेमांची चर्चा होती, बाहुबली-२, केजीएफ-२, विक्रम, कांतारा अशा साऊथच्या सिनेमांनी प्रचंड धुरळा उठवला. या सगळ्यात बॉलिवूड कुठं होतं ? तर बॉयकॉटच्या राड्यात आणि फ्लॉपच्या गर्दीत. कुठलेच पिक्चर चालना झाले आणि तेव्हा लोकं बोलू लागली की, बॉलिवूडला एक सुपरहिट पाहिजे आणि तो मिळालाच, शाहरुख खानचा पठाण. ओपनिंग डे लाच १०० कोटींचं वर्ल्डवाईड कलेक्शन करुन पठाणनं धुरळा उडवला. मग लोकं म्हणू लागली की, बॉलिवूड वाचवायला शाहरुख खानच पाहिजे. आता शाहरुख सुपरस्टार आहे का, तर शंभर टक्के आहे. पण बॉलिवूड म्हणजे खान मंडळी असा समज असताना टप्प्यात घावलेल्या बॉलिवूडला वाचवलं होतं, ते ह्रतिक रोशननं. कसं तेच या व्हिडीओतून बघू.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке