यशामध्ये दैवी आशीर्वाद आवश्यक । ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे । KirtanVishwa | Arjun and Hanuman ji

Описание к видео यशामध्ये दैवी आशीर्वाद आवश्यक । ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे । KirtanVishwa | Arjun and Hanuman ji

यशामध्ये दैवी आशीर्वाद आवश्यक । ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे
नारदीय कीर्तन

#marathikirtan

कोणतेही कार्य पूर्ण होण्यासाठी अनेक गोष्टींची मदत असते. साधा भात करायला तांदूळ पाहिजेत. पातेले पाहिजे, पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे हे सारे आणायला ऐपत पाहिजे, आहे ते अन्न पचवायला क्षमता लागते. अन्नाचा योग्य विनियोग व्हायला आपले पूर्वसुकृत असावे लागते. अशावेळी फक्त अग्नीमुळे भात झाला असे म्हणणे न्यायाला धरुन होणार नाही. तसेच आपण आपल्या जीवनात काही चांगले घडले की त्याचे श्रेय आपल्याला घेतो. त्यामागील दैवी आशिर्वाद विसरुन जातो. त्यामुळे पुढे दु:ख येते. हा देवाचा आठव कायम राहावा या विषयावरील हरि भक्त परायण श्रेयसबुवा बडवे यांचे नारदीय कीर्तन

Shreyas Buwa Badave
Arjun of Mahabharat

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке