Maharashtra Grampanchayat Election गावातील मतदार यादी वॉर्डनिहाय उमेदवारांची संपूर्ण माहिती अशी पाहा

Описание к видео Maharashtra Grampanchayat Election गावातील मतदार यादी वॉर्डनिहाय उमेदवारांची संपूर्ण माहिती अशी पाहा

#Maharashtra #Election #Grampanchayatelection #गावाकडचीगोष्ट-26
महाराष्ट्रात 14 हजार 234 इतक्या गावांमध्ये 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निकाल लागेल.
पण, मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, तसंच आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती जसं की नाव, शिक्षण, गुन्हे, संपत्ती याची माहिती असणं आवश्यक असतं.
हीच माहिती घरबसल्या कशी पाहायची, हे आपण बीबीसी मराठीच्या 26व्या गावाकडची गोष्टमध्ये पाहणार आहोत.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке