जमिनीतील सेंद्रीय कर्ब वृध्दीसाठी उपाच योजना हा कृषीदर्शनमधील विशेष कार्यक्रम 25.04.2019

Описание к видео जमिनीतील सेंद्रीय कर्ब वृध्दीसाठी उपाच योजना हा कृषीदर्शनमधील विशेष कार्यक्रम 25.04.2019

रमेश चिल्ले, सेंद्रीय शेती तज्ज्ञ, लातूर आणि डॉ. सुदाम शिराळे, सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान रसायनशास्त्र विभाग, व.ना.म.कृ.वि. परभणी यांचा जमिनीतील सेंद्रीय कर्ब वृध्दीसाठी उपाच योजना हा विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमात २५ एप्रिल २०१९ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (२५ एप्रिल २०१९)
Subject : ' जमिनीतील सेंद्रीय कर्ब वृध्दीसाठी उपाच योजना...'
Parti : रमेश चिल्ले, सेंद्रीय शेती तज्ज्ञ, लातूर
डॉ. सुदाम शिराळे, सहाय्यक प्राध्यापक, मृदा विज्ञान रसायनशास्त्र विभाग, व.ना.म.कृ.वि. परभणी
Anchor : सोमनाथ माळी
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : ईश्वर सोनावणे / जावेद शेख

Комментарии

Информация по комментариям в разработке