नमस्कार मित्रांनो,
STAY INSPIRED या मराठी Motivational चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जेव्हा जीवनात अपयश येते, हिम्मत कमी होते, हार स्वीकारण्याची इच्छा होते तेव्हा जीवनात प्रत्येकालाच आपल्याला हिम्मत देणारा हात हवा असतो. असा हात जो आपल्याला उठवून समोर नेण्यास मदत करेल. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तोच प्रेरणेचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.
या चॅनलवर महान व्यक्तींचे प्रेरणादायी विचार, सुविचार, यशस्वी होण्यासाठी टिप्स, महत्वाच्या गोष्टी, Marathi Motivational Videos, Study Tips, Marathi Inspirational Speeches, Positive Thoughts, etc. बघायला मिळतील.