नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांनचे यम्मी रेसिपीज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे . या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व पारंपरिक चविष्ठ मराठी रेसिपीज चा आस्वाद घेता येणार आहे.
सकाळच्या नाश्ता पासून जेवणा मधील वेगवेगळे प्रकार,आपले सणासुदीचे पदार्थ, उपवासचे पदार्थ, आणि बरेच काही पदार्थ असणार आहेत.
ही आवड व चॅनल सुरू करण्यासाठी माझे प्रेरणादायी स्थान माझी आई. प्रत्येक आई ही अन्नपूर्णा असतेच, आई हीच मोठी गुरू माझ्या आयुष्यात आहे.
आपल्या सर्वांचा सहभाग,आशीर्वाद, आणि पाठिंबा सैदेव सोबत असो ही नम्र विनंती.
या मूळे माझी ही आवड पुढे घेऊन जाण्यासाठी तुमची मदत होईल आणि मला ही प्रोत्साहन मिळण्यासाठी मदत होणार आहे.
चला तर आपल्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीज चा आस्वाद घेऊ या.