नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
आज आपण पाहणार आहोत
भेळ कोणाला आवडत नाही, भेळ ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या ना आवडते😍😋
बाहेर पाऊस पडतो थोडे थंड गार वातावरण आणि या मस्त पैकी वातावरणात स्वीटकॉर्न भेळ चटपटीत आणि हेल्दी, टेस्टी सुद्धा😍😋😋😋
काय मस्त पैकी बेत
मग चला तर आज मी तुम्हाला स्वीटकॉर्न भेळ कशी बनवायची हे शिकवणार आहे👌🏻👌🏻
पाहु या तर आजची मग आजची स्पेशल रेसिपी😍❤️😍 😋😋😋
Follow Us :-
Facebook
/ chefvishalpimple
Pinterest
/ yummyrecipesmarathi
Website
https://www.yummyrecipesmarathi.blogs...
🛒Buy Amazon Products 👇👇👇
Best Sellers in Home & Kitchen
https://amzn.to/2DCWJEp
Best Sellers in Shoes & Handbags
https://amzn.to/2C8Jrz5
Best Sellers in Home Improvement
https://amzn.to/3gSePAp
Best Sellers in Jewellery
https://amzn.to/2Wfhix5
Best Sellers in Toys & Games
https://amzn.to/305uyW7
Best Sellers in Bags, Wallets and Luggage
https://amzn.to/305uB4f
Best Sellers in Electronics
https://amzn.to/3fq3xDo
Best Sellers in Watches
https://amzn.to/3gNuyki
Best Sellers in Health & Personal Care
https://amzn.to/2BXua4d
Best Sellers in Beauty
https://amzn.to/3iXTAz5
Best Sellers in Computers & Accessories
https://amzn.to/2WgOCUx
Best Sellers in Grocery & Gourmet Foods
https://amzn.to/3iXIXfS
Best Sellers in Sports, Fitness & Outdoors
https://amzn.to/3gTblh5
Best Sellers in Clothing & Accessories
https://amzn.to/3iYltHm
Best Sellers in Pet Supplies
https://amzn.to/3gUa9KC
Best Sellers in Baby Products
https://amzn.to/32bXu1f
Best Sellers in Software
https://amzn.to/302Wytr
Best Sellers in Office Products
https://amzn.to/2OhgW4E
Music :- www.bensound.com
स्वीटकॉर्न चाट
साहित्य
2 वाटी स्वीटकॉर्न/ मक्याचे सोलुन दाणे
1 वाटी फरसाण मिक्स
1/2 वाटी बारिक चिरलेला कांदा
1/2 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
1/2 वाटी बारीक चिरलेली काकडी
1/2वाटी उकडलेला बटाटा बारीक तुकडे करून
1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर
1/2 टेबलस्पून चाट मसाला
मीठ चवी नुसार
2 टेबलस्पून लिंबाचा रस
कृती
सर्व प्रथम गॅस चालू करून आपण कढई तापवून घेऊ यात स्वीटकॉर्न दाणे घालून आपण छान पैकी मिडियम गॅस वर 3 ते 4 मिनिटे छान पैकी भाजून घ्यावे जो पर्यंत मक्याच्या पाठीवर ठिपके तयार होतात आणि फुलून थोडा मक्याचा दाणा आकसतो
स्वीटकॉर्न भाजून झाले गॅस आपला बंद करून घेऊ
👉 आपल्याला हवे असल्यास आपण बटर घालून पण हे भाजू शकतात
👉 आपल्याला हवे असल्यास वाफवून आपण बटर घालून करु शकतो
आता एक बाउल मध्ये भाजलेले स्वीटकॉर्न गार करण्या साठी काढून घेऊ
स्वीटकॉर्न दाणे गार झाल्यावर त्यात क्रमाने
1/2 वाटी बारिक चिरलेला कांदा
1/2 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
1/2 वाटी बारीक चिरलेली काकडी
1/2वाटी उकडलेला बटाटा बारीक तुकडे करून
1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर मधील अर्धी घालू
1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर
1/2 टेबलस्पून चाट मसाला
मीठ चवी नुसार
2 टेबलस्पून लिंबाचा रस
सर्व मिक्स करावे आणि स्वीटकॉर्न भेळ सर्व्ह करताना भरपूर फरसाण घालून सर्व्ह करावे
सजवटी साठी वरून कोथिंबीर, बारीक शेव किंवा थोडा फरसाण घालून चटपटीत स्वीटकॉर्न भेळ खाण्या साठी तयार
👉 हे जास्त हेल्दी होण्यासाठी मी कुठे ही बटर,चिंच गूळ, पुदिना चटणी, हिरवी चटणी, वरून जास्त मसाले वापरले नाही
*********************************
Tags
sweetcorn bhel,sweetcorn,healthy and tasty sweetcorn chat recipe,sweetcorn chat,spicy sweetcorn,sweetcorn recipe,sweetcorn masala,masala sweetcorn,sweetcorn recipes,sweetcorn chat recipe,fresh sweetcorn recipe,roasted sweetcorn recipe,sweet corn bhel,sweet corn,cheese sweet corn,sweet corn bhel recipe,sweet corn chaat,sweet corn salad,sweet corn snack,fried sweet corn,how to make sweet corn bhel,sweet corn recipe,भेळ,
#yummyrecipesmarathi
#recipes #food #foodie #cooking #recipe #yummy #healthyfood #delicious #tasty #easyrecipes #healthy #foodlover #healthylifestyle #healthyrecipes #dinner #chefVishalpimple #foodies #recipeoftheday #lunch
Информация по комментариям в разработке