अकरावी ऑनलाइन प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचण येतात. अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी चालते या संदर्भात आम्ही परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. याचबरोबर मराठी विषयातील व्याकरण आणि लेखन या घटकांची आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन आम्ही या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करणार आहोत.