नमस्कार , मी उज्वला करंदीकर, मी एक गृहिणी आहे. माझ्या या चॅनेल मध्ये आपण साध्या, सोप्या, स्वादिष्ट, चविष्ट व शाकाहारी पदार्थ पाहणार आहोत. आईकडून शिकलेले काही आणि नवीन नवीन काही पदार्थ करायचा इथे प्रयत्न करेन. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडले तर कृपया लाईक करा, आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचे सहकार्य मला नवीन पदार्थ करायला स्फूर्ती देतील. म्हणून सबस्क्राईब , शेअर आणि लाईक करा. धन्यवाद