गव्हाची खीर, ही एक पारंपारिक रेसिपी आहे. ह्या रेसिपी ला दलिया खीर किंवा गुळाची लापशी देखील म्हणतात. २२ जानेवारी निमित्त श्रीरामासाठी प्रसाद म्हणून ही खीर मी करत आहे. पूर्वी गहू भिजवून, सडून त्याची खीर करायचे, आता दलिया विकत मिळतो म्हणून पटकन करता येते, आणि कुकर मध्ये अजून लवकर होते. अतिशय पौष्टिक अशी खीर मी कुकर मध्ये केली आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
साहित्य :
• दलिया १ वाटी
• गुळ १ वाटी
• पाणी ३ वाटी
• सुका मेवा
• वेलदोडे आणि जायफळ पुड
• दूध
इतर सोशल लिंक्स :
• इंस्टाग्राम - / kitchen_of_ujwala
• फेसबुक - / kitchenofujwala
• व्हॉट्सॲप - https://wa.me/+919860415405
• ई-मेल - [email protected]
म्युझिक :
• Summer Madness by Roa | / roa_music1031
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 3.0
https://creativecommons.org/licenses/...
• Bliss by Luke Bergs | / bergscloud
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported
https://creativecommons.org/licenses/...
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
टॅग्स :
cooking,recipe,indian food,maharashtrian food,homemade food,marathi food,ujwala's kitchen,marathi recipe,daliya kheer,gulachi lapshi,gehu ki kheer,gehu kheer,easy daliya kheer recipe in marathi,पौष्टिक गव्हाची खीर,गुळाची लापशी,दलिया खीर,daliya kheer by ujwala,jai shree ram,गव्हाची खीर कशी बनवायची,khapli gavachi kheer,खपली गव्हाची खीर,जोड गव्हाची खीर,lapshi recipe,कुकर मध्ये बनवा पौष्टिक गव्हाची खी,गव्हाची खीर,gavhachi kheer,easy kheer recipe,wheat kheer recipe in marathi
चॅप्टर्स :
00:00 - सुरुवात
00:25 - साहित्य
01:05 - परतणे
04:22 - शिजवणे
05:37 - सर्व करणे
#rammandir #kheer #jaishreeram #daliya #healthyfood #traditionalfood #marathirecipe #maharashtrianfood #indianfood #easyrecipe #trending #kheerrecipe #daliyarecipe
Информация по комментариям в разработке