33 कोटी देवदेवता भोजनास महादेवांनी देवांच्या पंगतीला तूप वाढल होत | Vrudheshwar mandir Ahmednagar

Описание к видео 33 कोटी देवदेवता भोजनास महादेवांनी देवांच्या पंगतीला तूप वाढल होत | Vrudheshwar mandir Ahmednagar

‪@Marathimotivationandhistory‬
या ठिकाणी महादेवांनी वृद्ध रुपामध्ये देवांच्या पंगतीला तूप वाढल होत.
वृद्धेश्वर मंदिर,अहमदनगर या ठिकाणी 8km पर्यंत 33 कोटी देवदेवता भोजनास बसले होते

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावातील वृद्धेश्वर म्हणजेच म्हातारदेव गर्भागिरीच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान !

अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे.

वृद्धेश्वर च्या मंदिराबाहेरील नंदीच्या मूर्ती समोर न बघता बाजूला का बघतात!
गाथा नवनाथांची
मच्छिंद्र नाथांनी वृद्धेश्वर हे ठिकाण यज्ञासाठी ठरवले.
त्यांच्या यज्ञासाठी ब्रम्हदेव, भगवान विष्णू, महादेवांसोबतच खूप देवदेवता उपस्थित होते.
यज्ञ झाल्यानंतर अन्नदानाचा प्रसाद होता.
परिसराचे सडा संमार्जन 7 सटव्यांनी केले.
अष्टसिद्धींनी अन्नदानाचा प्रसाद बनवला.
प्रसन्ना देवी व जलदेवींनी जेवणाच्या पंगती वाढण्यास मदत केली.
अष्टवसुंनी समाचार घेतला,
भैरवनाथांनी म्हणजेच अष्टभैरव नाथांनी आठही दिशांना संरक्षण(पहारा) दिले.
चित्रसेन, गंधर्व यांनी सर्वांना पानाचा विडा व भागीरथी व गंगेचे तीर्थ वाढले.
अप्सरा व किन्नर गायन करत होते.
याच पंगती मध्ये महादेवांनी म्हातार्याच्या रुपामध्ये तूप वाढले.
सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.
The 11th century temple where 33crore gods attended the yagya and lord shiva was present in the form of aged Shiv Shankar serving ghee

Sri Vriddheshwar Mandir in Ghatshiras,Ahmednagar
Vriddheshwar Temple
Shri Vriddheshwar Temple
Shri Vriddheshwar Mandir
Vrudheshwar mandir pathardi
vrudhehswar mahadev mandir pathardi
gatha navnathachi
gatha navnathachi sony marathi
har har mahadev status
mahadev status video
Mahadev status
Mahadev mandir
नाथ पंथाचे आद्‍य शक्तीपीठ
श्री क्षेत्र वृद्‍धेश्वर
वृद्धेश्वर मंदिर | वृद्धेश्वर मंदिर इतिहास | Vruddheshwar
#vrudheshwarmandir

#gathamandir
#vruddheshwar
#वृद्धेश्वर_मंदिर
#temple
#mandir
#वृद्धेश्वरमंदिर
#Vriddheshwar
#marathimotivationandhistory
#वृद्धेश्वर
#वृद्धेश्वरमंदिर
#वृद्धानदी
#mhatardev
#mahashivratri
#vrudheshwar
#machindranath
#mayamba
#gorakshanath
#gahininath
#adbangnath
#vriddheshwar
#Vridheshver
#dattatreya
#datta
#dattagurumaharaj
#dattaguru
#श्रावणीसोमवार
#श्रावणी
#shankarmaharaj
#shankarmaharajstatus
#kanifnath
#madhi
#navnath
#mandir
#machindranath
#kanifnathstatus
#kanifnathitihas
वृद्धेश्वर महादेव मंदिर
वृद्धेश्वर मंदिर ghatshiras
Vriddheshwar mahadev mandir ghatshiras
Navnath yadnya
Macchindranath yadnya
33 koti dev devta
श्री कानिफनाथ महाराज गड (समाधी ) मंदिर
shree kanifnath maharaj samdhi mandir
श्री कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिर मिरी अहमदनगर Kanifnath mandir Miri
Kanhoba
Kanifnath maharaj
Chaitanya kanifnath maharaj
कानिफनाथ महाराज
Madhi
मढी
Navnath
Gatha navnathachi
Gatha navnathanchi

Har Har Mahadev

--------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии

Информация по комментариям в разработке