Agristack Scheme : कर्ज, विमा आणि नुकसान मदतीचा लाभ ॲग्रिस्टॅकमुळे लवकर मिळणार? Crop Loan, Pik Vima

Описание к видео Agristack Scheme : कर्ज, विमा आणि नुकसान मदतीचा लाभ ॲग्रिस्टॅकमुळे लवकर मिळणार? Crop Loan, Pik Vima

#Agrowon #farmerloan #kisancreditcard

किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रा फंड आणि शेतीच्या विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देणं सोप्पं होईल. त्याचबरोबर पिक विमा, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुलभ पद्धतीनं करण्यात येतील. तर किमान आधारभुत किंमत (हमीभाव) खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. तसेच कृषी कर्ज, वित्त पुरवठा, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Kisan credit card and agricultural infra fund and loan for agricultural development will be facilitated. Along with this, Panchnamas will be done in an easy way for compensation of farmers under crop insurance, disaster management. Farmers can be registered online for minimum base price (guaranteed) purchase. Also, agricultural services will be made easily available to agricultural loan, financing, investment and other service providers.

00:00 - प्रस्तावना
1:28 - शासन निर्णय काय?
4:51- योजनेचे उद्दिष्ट काय?
7:33 - योजनेचा फायदा काय?
9:14 - शेतकऱ्यांचा माहिती संच?
10:17 - शेतकऱ्यांना फार्मर आयडी कुठे मिळणार?

फार्मर आयडी व्हिडिओ लिंक-    • Farmer UID: केंद्र सरकार शेतकऱ्यांना ...  

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке