Thyroid आणि Pregnancy, Period यांचा संबंध काय? थायरॉईड अनियमिततेमुळे काय त्रास होऊ शकतात?

Описание к видео Thyroid आणि Pregnancy, Period यांचा संबंध काय? थायरॉईड अनियमिततेमुळे काय त्रास होऊ शकतात?

#BBCMarathi #thyroid #thyroidproblemsinwomen

अनेक जणींना आजकाल तिशीच्या आतच थायरॉईडची समस्या निर्माण होताना दिसते. पाळी येण्यातली अनियमितता हे थायरॉईडसंबंधी विकाराचं प्रमुख लक्षण आङे.
पाळीमधल्या अनियमिततेमुळे अनेक मुलींच्या मनात थायरॉईडचा धसकाच बसतो, कारण मग पुढे प्रेगनन्सीचा विचार करताना कसं होणार हा प्रश्न त्यांना भेडसवायला लागतो.
त्यामुळेच आज या विषयावर बोलूयात. थायरॉईडच्या समस्येमुळे आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होतो, थायरॉईड विषयी काही समस्या असल्यावर घाबरून जाण्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत काय बदल करणं गरजेचं आहे, जाणून घेऊयात

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке