ब्रेन ट्युमर म्हणजे काय? त्याची सुरुवातीची लक्षणं कशी असतात?| What is a brain tumor? & its symptoms?

Описание к видео ब्रेन ट्युमर म्हणजे काय? त्याची सुरुवातीची लक्षणं कशी असतात?| What is a brain tumor? & its symptoms?

World Brain Tumor Day : आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो. यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. कारण याचा अंदाजच लागत नाही आणि जेव्हा कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज, सोमवार ८ जून रोजी जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आहे. त्यानिमित्ताने तज्ञ्जांकडून जाणून घेऊयात त्याची लक्षणे, परिणाम आणि उपाय याबद्दल
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке