Israel Hezbollah War: Hassan Nasrallah च्या मृत्यूवर Lebanon च्या लोकांचा टाहो, USA ने काय म्हटलं?

Описание к видео Israel Hezbollah War: Hassan Nasrallah च्या मृत्यूवर Lebanon च्या लोकांचा टाहो, USA ने काय म्हटलं?

#bbcmarathi #israel #hezbollah #hassannasrallah #lebanon
लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये अनेक लोकांनी नसरल्लाह यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं. इस्रायलने शनिवारी नसरल्लाहसह हिजबुल्लाहच्या अनेक कमांडोंचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर हिजबुल्लाहकडून नसरल्लाह यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला होता. इस्रायली सैन्याकडून सांगण्यात आलं की, हिजबुल्लाह संपूर्ण लेबनॉनला या संघर्षात ढकलत आहे. इराकमध्ये हसन नसराल्लाह यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. इराणने हा हल्ला ‘युद्ध गुन्हा’ असल्याचं म्हटलं असून यासाठी इस्रायल आणि अमेरिकेला जबाबदार धरलं आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке