नको मला पैसा,खुर्ची राहूद्या सेवकांपरी|परमात्मा एक |अतिशय सुंदर अनुभव गित |Parmatma Ek|Amar Dighore

Описание к видео नको मला पैसा,खुर्ची राहूद्या सेवकांपरी|परमात्मा एक |अतिशय सुंदर अनुभव गित |Parmatma Ek|Amar Dighore

#parmatma #parmatma_ek #बाबा #parmatmaeknewsong #parmatmaek #baba #babahanumanjisong #परमात्मा #babajumdevji #2024

सूचना
सदर गित कुणालाही वैयक्तिक उद्देशून लिहिलेलं नाही आहे, मानवधर्मात होत असलेल्या राजकारणाला उद्देशून हे गित लिलीलेलं आहे, की काही सेवक कसे स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी, पदासाठी या मानवधर्माचा सहारा घेतात आणि मानवधर्माला बदनाम करतात, कुणीही या गीताला वैयक्तिक कीव्वा राजनैतिक घेऊ नये, हे गित फक्त आणि फक्त सेवकांना जागृत कारण्या करिता आहे,

गायक, गीतकार -अमर दिघोरे 8329253667

Комментарии

Информация по комментариям в разработке