'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story

Описание к видео 'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story

सूत गिरण्यांचे मँचेस्टर, मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या बार्शीची ओळख आता ‘सिताफळाचे क्लस्टर' आणि ‘सिताफळाची बार्शी' म्हणून होत आहे. याचे सारे श्रेय जाते ते सिताफळाच्या एनएमके-१ (गोल्डन) या वाणाचे जनक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना. बांधावरच्या या उपेक्षीत फळझाडाला डॉ. कसपटे यांनी फळबागेच्या रांगेत बसवून खऱ्या अर्थान न्याय मिळवून दिला आणि
शेतकर्यांचा वणवासही संपवीला. एनएमके- १ (गोल्डन) या सिताफळ वाणाची लागवड करून राज्य-परराज्यातील हजारो शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहेत.

सिताफळाच्या अनुशांगाने देश व जगभरातून गोरमाळे ( ता. बार्शी, जि. सोलापूर ) येथे येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. दररोज किमान शंभरच्यावर व्हिजीटर (पर्यटक) मधुबन फार्मला भेट देवून भारावून जातात. त्यामुळे एकुणच परिसरातील अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न या पर्यटकांमुळे बऱ्यापैकी वाढले आहे. विशेषत: परिसरातील हॉटेल, लॉजिंग आणि वाहतुक व्यावसायिकांना याचा चांगलाच फायदा झाला आहे.

सिताफळाचे अंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पेटेंट
गेल्या काही वर्षात देशभरात एनएमके-१ ( गोल्डन) या वाणाच्या सिताफळाची लागवड वाढत आहे. या वाणाला आता अंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटेंटही मिळाले आहे. विशेष म्हणजे, सीताफळाला मिळालेले हे जगातील पहिले पेटेंट म्हणावे लागेल. त्यामुळे कृषी विद्यापीठस्तरावर मान्यता मिळण्याचा अडसर आता दूर झाला आहे. यामुळे भविष्यात रोपांच्या भेसळीमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार असून, एनएमके-१ (गोल्डन) या वाणाच्या लागवडीला शासनाचे अनुदान मिळविण्यास मदत होणार आहे.

अनेक पुरस्कारांचा वर्षाव

डॉ. कसपटे यांच्या कामाचा गौरव म्हणून राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देवून गौरवीले आहे. २०१७ मध्ये त्यांना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे दिला जाणारा प्लँट जिनोम सेवियार फार्मर अॅवार्ड २०१५ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. अशा प्रकारचे लहानमोठे विविध १७ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

बेंगलोर विद्यापठाकडून मानद डॉक्टरेट पदवी
डॉ. कसपटे यांच्या सिताफळातील या कामामुळे बेंगलोर विद्यापठाकडून २०१८ मध्ये चन्नई येथे मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता ११ वी शिकलेला हा शेतकरी आता 'सिताफळातील डॉक्टर' म्हणून युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरला आहे.

Known as the gateway to Manchester, Marathwada for spinning mills, Barshi is now known as 'Sitaphalache Cluster' and 'Sitaphalachi Barshi'. All the credit for this goes to the father of the NMK-1 (Golden) variety of custard apple, Dr. To Navnath Malhari Kaspate. This neglected fruit tree on the dam was given to Dr. Kaspate got justice in the true sense of the word by sitting in the orchard

The number of farmers, traders and entrepreneurs coming to Gormale (Tal. Barshi, Dist. Solapur) from all over the country and the world has been increasing in the last few years. Every day at least a hundred visitors visit Madhuban Farm.

Rain of many awards
Dr. Kaspate's work has been honored by various organizations in the state. In 2017, he received the Plant Genome Savior Farmer Award 2015, the highest award in the country, given by the Crop Variety Protection and Farmers' Rights Authority under the Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India. He has received 17 such awards.

Honorary Doctorate degree from Bangalore University
Dr. Due to this work of Kaspate's Sitaphal, an honorary doctorate degree has been awarded by Bangalore University in 2018 in Chennai. Therefore, this farmer who has learned 11th standard has now become a role model for young farmers as a 'Doctor in Sitaphal'.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)

👇👇👇👇👇👇👇

Facebook -  / sandy.n.yadav  

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i...

Youtube-   / @sandy_n_yadav  

फेसबुक पेज-   / sandy-n-yadav-fb-page-441495446268132  

[email protected]
8652149898

🌱 मधुबन फार्म अँड नर्सरी

खालील लिंक क्लिक करून मधुबन फार्म & नर्सरी फॉलो करा व सीताफळ विषयक माहिती मिळवा
9657700057, 9881426974

📱 वेबसाईट :- www.madhubanfarmnursery.com

#navnath kaspate barshi
#navnath kaspate sitafal
#navnath kaspate contact number,
#dr navnath kaspate
#navnath malhari kaspate
#sitafal rabdi
#sitafal basundi recipe
#sitafal ki sabji
#sitafal ke fayde
#sitafal khane ke fayde
#sitafal rabdi recipe in marathi
#sitafal juice
#sitafal recipe
#सीताफल खेती
#सीताफल की खेती
#सीताफल की खेती कैसे करें
#सिताफळ शेती यशोगाथा
#सिताफळ शेती लागवड
#सीताफळ शेती लागवड
#सीताफळ शेती
#सीताफळ शेती यशोगाथा
#सीताफळ शेतीची माहिती

#सीताफळ लागवड
#सीताफळ लागवड माहिती
#सीताफळ लागवड अंतर
#सीताफळ लागवड विषयी माहिती द्या
#सीताफळ लागवड खर्च
#सिताफळ लागवड अनुदान
#सीताफळ लागवड यशोगाथा
#सीताफळ शेती लागवड
#सीताफळ बाग लागवड
#गोल्डन सीताफळ

#sitafal lagwad in marathi
#sitafal lagwad mahiti
#sitafal lagwad kashi karavi
#sitafal lagwad israel
#sitafal lagwad antar
#sitafal lagwad marathi mahiti
#sitafal lagwad yojana
#sitafal lagwad yashogatha
#sitafal lagwad tantradnyan
#sitafal lagwad vishe mahiti
#sitafal lagwad kashi karaychi
#sitafal lagwad chi mahiti
#sitafal lagwad padhat
#sitafal lagwad sampurn mahit

Комментарии

Информация по комментариям в разработке