अंजिराच्या शेतीतुन उत्पन्नाचा यशस्वी प्रवास |success story of fig farming | समीर डोंबे यांची यशोगाथा

Описание к видео अंजिराच्या शेतीतुन उत्पन्नाचा यशस्वी प्रवास |success story of fig farming | समीर डोंबे यांची यशोगाथा

इंजिनिअरिंगनंतर 40 हजाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी समीर डोंबेला वेड्यात काढलं. मात्र या अभियांत्रिकी शेतकऱ्याने स्वतःची विपणन व्यवस्था निर्माण केली आणि वर्षातच एक कोटींची उलाढाल करुन दाखवली. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या शेतकऱ्याचं शेतीतील मॅजिक पाहून भल्याभल्यांनी तोंडात बोटं घातली. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in Anjeer Fig Farming)

समीर डोंबे याचा इंजिनिअर ते अंजीर किंग असा गेल्या सहा वर्षांचा प्रवास. दौंड तालुक्यातील खोर गावच्या युवा शेतकऱ्याने इंजिनिअरिंगचे लॉजिक शेतात वापरुन अंजिरांच्या शेतीतून मोठी कमाई केली. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही त्याने तब्बल 20 टन अंजीर विकले.

समीर डोंबेचे “पवित्रक” ब्रँडनेम

समीरने काही वर्षांपूर्वी शेतीमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. त्यातील बाजार यंत्रणेच्या अडचणी लक्षात घेऊन मागील सहा वर्षांपासून प्रयत्न करुन त्याने स्वतःची विपणन व्यवस्था सुरु केली. अंजिरापासून त्याने जॅम, जेली बनवले. “डोंबे पाटील” या नावाने कंपनी स्थापन करुन अंजिराला “पवित्रक” हे ब्रँडनेम दिले आहे. सध्या विविध मॉल, सुपर मार्केटमध्ये त्याने अंजीर विक्रीसाठी ठेवले आहेत.

वीस टन अंजिरांची सुरक्षित विक्री करताना त्यातून सुमारे 13 लाख रुपयांचा व्यवसाय समीरने केला. यामध्ये त्याने काही माल पॅकिंग केला आणि पुण्याच्या सोसायटीत विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, किंवा जिथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) अशा ठिकाणी पॅकिंग करुन विकला.

इतर शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ

लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या शेतातील अंजिरासोबत समीरने आपल्या कंपनीमार्फत गावातील 35 ते 40 शेतकऱ्यांच्या अंजिरांनाही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. डोंबेवाडी येथे 200 ते 250 एकरात अंजिराच्या बागा असून येथे अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुशिक्षित तरुण शेतात उतरले तर करोडोचा टर्नओव्हर करु शकतात, यासाठी आपल्या पोरांनी मार्केटमध्ये उतरलं पाहिजे, असं समीरचं म्हणणं आहे. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in A

Sameer Dombe was driven crazy by many after he decided to quit his 40,000 job in engineering and start farming. However, this engineering farmer created his own marketing system and made a turnover of one crore in a year. Seeing the magic of Daund farmers in Pune district, the well-wishers put their fingers in their mouths. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in Anjeer Fig Farming)

Sameer Dombe's journey from engineer to fig king for the last six years. A young farmer from Khor village in Daund taluka made a lot of money from fig farming using his engineering logic. Notably, he sold 20 tonnes of figs even during the lockdown.

Sameer Dombe's "Holy" brand name

Sameer started trying his luck in agriculture a few years ago. Considering the difficulties of the market system in it, he started his own marketing system after trying for the last six years. From figs he made jam, jelly. He has set up a company called "Dombe Patil" and given the brand name "Pavitrak" to Anjira. He has put figs for sale in various malls and supermarkets.

While selling 20 tonnes of figs safely, Sameer made a business of around Rs 13 lakh. In this he packed some goods and sold them in the society of Pune, while some goods were packed and sold in the mall (where the mall starts providing essential services, or where the fruit and vegetable market starts).

Market for figs of other farmers also

Along with the figs from his own field during the lockdown, Sameer also marketed figs to 35 to 40 farmers in the village through his company. Dombewadi has 200 to 250 acres of fig orchards with a large production of figs. Sameer says that if well-educated youngsters enter the field, they can make a turnover of crores. (Pune Daund’s Engineer Farmer creates Magic in A

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇

Facebook -  / sandy.n.yadav  

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?i...

Youtube-   / @sandy_n_yadav  

फेसबुक पेज-   / sandy-n-yadav-fb-page-441495446268132  

[email protected]
8652149898

#anjir farming in maharashtra
#anjir farming in gujarat
#anjir farming in rajasthan
#anjir farming hindi
#anjir farming in marathi
#anjeer farming in india
#anjir farming
#anjir contract farming

#anjeer ke fayde
#anjeer khane ke fayde
#anjeer khane ka tarika
#anjeer ka ped
#anjeer fruit
#anjeer ka meetha
#anjeer ki kheti
#anjeer khane se kya hota hai
#anjeer barfi
#anjeer milkshake
#anjeer kaise banta hai
#anjeer ka halwa
#anjeer kya hota hai
#anjeer ka ped kaisa hota hai

#अंजीर खाने के फायदे
#अंजीर खाने का तरीका
#अंजीर का पेड़
#अंजीर
#अंजीर के फायदे
#अंजीर की खेती
#अंजीर बर्फी रेसिपी
#अंजीर दूध में उबालकर खाने के फायदे
#अंजीर कैसे खाएं
#अंजीर खाने से क्या होता है
#अंजीर कैसे बनाया जाता है
#अंजीर का पौधा
#अंजीर खाण्याचे फायदे
#अंजीर को दूध में उबालकर खाने के फायदे

#अंजीर की खेती कैसे करें
#अंजीर की खेती कैसे होती है
#अंजीर की खेती राजस्थान में
#अंजीर की खेती कहां होती है
#अंजीर की खेती के बारे में जानकारी
#अंजीर की खेती राजस्थान

Комментарии

Информация по комментариям в разработке