दावडी निमगाव चा खंडोबा | संपूर्ण ऐतिहासिक माहिती | निमगाव | खेड

Описание к видео दावडी निमगाव चा खंडोबा | संपूर्ण ऐतिहासिक माहिती | निमगाव | खेड

दावडी निमगाव चा खंडोबा | संपूर्ण ऐतिहासिक माहिती | निमगाव | खेड

दावडी निमगावचे खंडोबा देवस्थान आणि मंदिराचा चौफेर कोट (किल्ला). पुण्याच्या खेड तालुक्यातील या देवस्थानाला मोठी पूर्वापार अख्यायिका आहे. इथं गाभाऱ्यात आहेत खंडोबा सोबत म्हाळसा आणि बानाई. प्रति जेजुरी अशी ओळख असणाऱ्या या निमगाव-खंडोबा या मंदिराचा इतिहास व संपूर्ण दर्शन माहिती घेऊयात येथील भगत पुजारी यांच्याकडून.

अशाच जुने वाडे, ऐतिहासिक माहिती, ऐतिहासिक स्थळं, भटकंती यांची माहिती यासाठी नक्की Subscribe करा.
Vikas chaudhari vlog

अधिक माहितीसाठी [email protected]

Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
Video पाहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे 🙏🏻

उपकरण - https://amzn.eu/d/24IbaiE

GoPro HERO10 Black Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 23MP Photos 1080p Optical Zoom 1x Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 4.0 and Time Warp 3.0 https://amzn.eu/d/hxHOlOk
https://amzn.eu/d/hxHOlOk

Комментарии

Информация по комментариям в разработке