इथे आहे खंडोबाचे शेजघर 🚩निमगाव दावडी खंडोबा | Dawadi Nimgaon Khandoba | Nimgaon Khandoba History

Описание к видео इथे आहे खंडोबाचे शेजघर 🚩निमगाव दावडी खंडोबा | Dawadi Nimgaon Khandoba | Nimgaon Khandoba History

इथे आहे खंडोबाचे शेजघर 🚩निमगाव दावडी खंडोबा | Dawadi Nimgaon Khandoba | Nimgaon Khandoba History

निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते, त्यामुळे या निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा होत असे, काळाचे ओघात नागना गाव उध्वस्त झाले आणि निमगाव जवळील दावडी या दुसरया गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने प्रसिद्ध झाले,
आत्ता हे गाव निमगाव – खंडोबा या नावाने रूढ होत आहे, पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐत्यासिक महत्व ही होते. हे गाव भीमा नदी काठी वसलेले आहे तेथील भग्न अवस्थेतील घाट, वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत.

#nimgaon
#khandobatemple
#khandoba_status
#khandobastatus
#निमगाव
#temple
#temples
#hindu
#hindutemple
#pune
#punekar
आमचे नवनवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
Follow us on
My Instagram Profile-
  / kkkiran_mengale  

My Facebook page-
https://www.facebook.com/KiranMengale...

Onkar Todkar's Youtube channel-
   / @historicano  

Onkar Todkar's Instagram profile-
  / ok_todkar  

Onkar Todkar's blog-
https://historicano2.blogspot.com/?m=1

Gauravshali Itihas YouTube channel-
   / badesatish345  
Facebook:
  / kiran-mengale-1217100888389156  

Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке